एक्स्प्लोर
Aditya Thackeray | गेल्या 16 तासांपासून आदित्य ठाकरेंचा मुक्काम रिट्रीट हॉटेलमध्ये | ABP Majha
युवासेनाप्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे मागील १६ तासांपासून मालाडच्या द रिट्रीट हॉटेलात आहे. शिवसेना आमदारांचं मनोबल खचू नये यासाठी कदाचित ते थांबले असावेत. शिवाय आज दिवसभरात आघाडीसोबतच्या बैठकांमध्ये जो निर्णय घेण्यात येईल याबाबत देखील ते आपल्या आमदारांशी बोलू शकतात अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येतीय.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















