एक्स्प्लोर
Bhadant Rahul Bodhi | राजकर्त्यांनो जबाबदारी ओळखून वागा, डॉ. भदन्त राहुल बोधी यांचं आवाहन | ABP MAJHA
महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर सध्या सुरू असलेला सत्तापेच आपण सारेच पाहतोय. ज्यांना जनादेश मिळाला त्यांच्यात मतभेद आहेत. विचारसरणीला न मानता विचित्र युत्या-आघाड्या होतील की काय, अशी स्थिती आहे. राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. विकासाचे, जनहिताचे अनेक निर्णय घ्यावे लागणार आहेत. जनतेला मात्र कुणाच्या तोंडाकडे पाहायचं हाच प्रश्न पडलाय.
या स्थितीनं व्यथित होऊन डॉ. भदन्त राहुल बोधी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सारासार विचार करण्याचं, जबाबदारी ओळखून वागण्याचं आवाहन केलंय. त्यांचं हे आवाहन ध्वनिफीतीच्या स्वरूपात आम्ही इथे देत आहोत. आशा आहे की सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि सामान्यजनही यावर विचार करतील.
बातम्या
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















