एक्स्प्लोर
November New Rule : आजपासून नवे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता : ABP Majha
नोव्हेंबर महिन्याला आजपासून सुरुवात झालीये.. आजपासून नवे नियम लागू होणार आहेत.. हे नवे नियम सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे ठरू शकतात... आर्थिक पैलूंपासून ते सामान्य जीवनापर्यंत, असे काही नियम आहेत ज्यामध्ये बदल करण्यात आले आहेत...
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















