एक्स्प्लोर
Shivaji Maharaj Wagh Nakh : शिवजयंती निमित्त नवी मुंबई 150 किलो वजनाची वाघनखांची प्रतिकृती
शिवजयंती उत्सवा निमित्त कळंबोली मध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवप्रेमी साठी देखाव्याचे आयोजन केले आहे . वाघ नखे याची प्रतिकृती दर्शवण्यात आली आहे . अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेल्या वाघ नखांची प्रतिकृती येथे तयार करण्यात आली आहे. यामध्ये दीडशे किलो वजनाची आणि ७ फुट उंच वाघनखेची प्रतीकृची तयार करण्यात आल्याने शिवप्रेमीं पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. कळंबोली मधील घाटी मराठी संघटना यांच्यातर्फे या वाघनख्यांचा देखावा तयार करण्यात आला आहे. इतिहासाची आठवण व्हावी या उद्देशाने घाटी मराठी संघटने दरवर्षी ऐतिहासिक देखावा शिवजयंती निमित्त साकारला जातो.
नवी मुंबई
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?
Navi Mumbai airport first flight : नवी मुंबई विमानतळ सेवेत, पहिलं विमान हवेत Special Report
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
धुळे
राजकारण























