एक्स्प्लोर
Navi Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रो धावणार, CBD मेट्रो स्थानकातून EXCLUSIVE रिपोर्ट
नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मेट्रो सुरु करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आज दुपारी तीन वाजता मेट्रो सुरु होणार आहे. तर रात्री १० वाजता शेवटची मेट्रो असेल. या मेट्रो मार्गावर ११ रेल्वे स्थानके असून विशेषत: खारघर आणि तळोजामधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मेट्रो रेल्वे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने अखेर मेट्रो सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले आहेत.
नवी मुंबई
Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदल
PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी
Sandeep Naik vs Manda Mhatre : बेलापूरमधून संदीप नाईक, मंदा म्हात्रेंना टफ फाईट देणार? #abpमाझा
Cold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपये
Navi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement