एक्स्प्लोर
Maharashtra Bhushan Kharghar: खारघर दुर्घटनेवरील याचिकेवर तातडीच्या सुनावणीस हायकोर्टाचा नकार
खारघर प्रकरणावर दाखल जनहीत याचिकेवर सुनावणीवर 8 जूनला होणार सुनावणी तातडीच्या सुनावणीस हायकोर्टाचा नकार मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप करत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी 14 जणांच्या मृत्यूला जबाबदार धरत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींवरही फौजदारी कारवाईची मागणी राजकीय फायद्यासाठीच कडक उन्हात इतका भव्य कार्यक्रम केल्याचा याचिकेत आरोप विरारच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुतेंमार्फत दाखल केलीय याचिका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण























