एक्स्प्लोर
Navi Mumbai : नवी मुंबईतील मोर्चात ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि विनायक राऊत उपस्थित
Navi Mumbai : नवी मुंबईत पोलीसांच्या विरोधात ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आलाय. खासदार विनायक राऊत,अरविंद सावंत यांच्या सोबत अंबादास दानवे, अजय चौधरी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी मोर्च्यात सहभागी झाले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या





















