एक्स्प्लोर
Manoj Jarange Navi Mumbai :एपीएमसी मार्केटमध्ये आंदोलकांची राहण्याची सोय,जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईत
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. सध्या मनोज जरांगे हे वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोहचले असून त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. काल दुपारी लोणावळ्यातुन सुरु झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरु होता. जरांगेंच्या हस्ते वाशीत झेंडावंदन होईल त्यानंतर त्यांची वाशीमध्ये सभा होणार आहे... मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय. कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
नवी मुंबई
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbai : नवी मुंबई शहरात कोणते प्रश्न प्रलंबित? नागरिकांच्या नेमक्या समस्या काय?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























