एक्स्प्लोर
Special Report : मुस्लिम धर्मियांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा मंदिर प्रशासनानं दावा
गेल्या काही दिवसांपासून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे..त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट धर्मीयांचा जमाव प्रवेशद्वाराजवळ आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नव्या वादाला सुरुवात झालेय.. मुस्लिम धर्मियांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मंदिर प्रशासनानं केला तर असा कोणताही प्रयत्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण उरुस सेवेकरींनी दिलंय..पाहुया यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
आणखी पाहा






















