एक्स्प्लोर
Shirdi Sai Temple | साईभक्तांसाठी खूशखबर! साई मंदिरात आता दिवसाला 15 हजार भाविकांना दर्शन घेता येणार
Shirdi Sai Temple | साईभक्तांसाठी खूशखबर! साई मंदिरात आता दिवसाला 15 हजार भाविकांना दर्शन घेता येणार
शिर्डीमध्ये साई मंदिरात दर्शनासाठी नवी व्यवस्था करण्यात आली आहे. आता दिवसाला 15 हजार भाविकांना दर्शन घेणं शक्य होणार आहे. सुट्ट्या आणि वीकेंडमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी दिवसाला फक्त सहा हजार भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी होती.

नाशिक
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
क्राईम