एक्स्प्लोर
Sanjay Raut Nashik Batting : संजय राऊतांनी लुटला बॅटिंगचा आनंद
Sanjay Raut Nashik Batting:संजय राऊत यांच्या हस्ते जिल्हा क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संजय राऊतांनी लुटला बॅटिंगचा आनंद दुसऱ्याच बॉलमध्ये संजय राऊत आऊट सहाव्या बॉलवर राऊतांनी मारला सिक्स संजय राऊत आता संभाजी स्टेडियम ला जात आहे. जिल्हा क्रिकेट स्पर्धांना उपस्थिती लावणार औपचारिक उद्घाटन करणार आहेत. राऊत इथे बॅटिंग करण्याची शक्यता.
आणखी पाहा























