एक्स्प्लोर
Wedding Permission | नाशिकमध्ये पुढील आदेशापर्यंत मंगल कार्यालयं आणि लॉन्समध्ये लग्न सोहळ्यावर बंदी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये मंगल कार्यालयं आणि लॉन्सवर लग्नसोहळ्याला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ऐन लग्नसराईत असे निर्बंध आल्यानं मंगल कार्यालय चालक- मालक मात्र हवालदिल झाले आहेत. हॉटेल-बार या ठिकाणीदेखील गर्दी होते मग निर्बंध केवळ मंगल कार्यालयावर का असा प्रश्न त्यांनी केला आहे. लॉकडाऊमध्ये आर्थिक नुकसान झाल्यानं पुन्हा तोच फटका नको यासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थित समारंभाला परवानगी द्यावी अशी मागणी या चालकांनी प्रशासनाकडे केली आहे.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















