एक्स्प्लोर
Vasant Gite, Sunil Bagul Joins Shiv Sena | नाशिकमध्ये भाजपला झटका; वसंत गिते, सुनील बागुल शिवसेनेत
नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडलं आहे. माजी आमदार वसंत गिते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गिते आणि बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वसंत गिते आणि सुनील बागुल आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर






















