एक्स्प्लोर
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात वादळी वार्यासह परतीच्या पावसाची जोरदार हजेरी ABP Majha
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार परतीच्या पावसानं चांगलच झोडपलंय. काल आणि आज नाशिक जिल्ह्यात काही भागांमध्ये वादळी वार्यासह पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. यामुळे काढणीला आलेलं पीक मात्र पाण्या खाली गेलं आहे. लासगाव, मनमाड आणि चांदवड भागांनमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
Advertisement



















