एक्स्प्लोर
Nashik : कांदे व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर, 10 व्यापाऱ्यांवर छापेमारी, कोट्यवधीचं घबाड जप्त
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या छापयात कोट्यवधी रुपयांचे घबाड आढळून आलाय, ऐन दिवाळीच्या तोंडावर टाकण्यात आलेल्या छाप्यान कांदा व्यापाऱ्याचे धाबे दणाणले आहेत पिंपळगाव बसवंत आणि परिसरातील 10 हून अधिक व्यापाऱ्यांच्या कार्यकायवर, निवासस्थानी छापे मारून कागदपत्रे, बेहिशेबी मालमत्ता तपासण्यात आली यात 100 कोटींहून अधिकची बेहिशेबी मालमत्ता आढळूनन आली असून 24 कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात ।आल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाराष्ट्र
Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?
Uday Samant on Shivsena : एकनाथ शिंदे पु्न्हा ठाकरेंना धक्का देणार? उदय सामंतांचा सर्वात मोठा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement