Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर - विद्यमान खासदार हेंमत गोडसें यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची शिंदे गटाच्या सुत्रांची माहिती - मध्यरात्री 3 वाजे पर्यंत सुरू होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक - श्रीकांत शिंदें, हेंमत गोडसें, अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी होते उपस्थित - हेमंत गोडसें यांना काम सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश - अजय बोरस्ते हे देखील होते इच्छुक उमेदवार, - प्रचाराला कमी दिवस उरल्यानं बोरस्ते ना थांबवून गोडसेच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती - गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा जागेचा महायुती मध्ये सुरू होता तिढा, नाव जाहीर होत नसल्याने छगन भुजबळ यांनी चार दिवसांपूर्वी घेतली निवडणूक प्रक्रिया तुन माघार - शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने रखडले होते जागा वाटप - आज किंवा उद्या गोडसेच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता दोन दिवसात नाव जाहीर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना अश्वसन