एक्स्प्लोर
Nashik | नाशिकच्या रुग्णालयातून अपहरण झालेली मुलगी अखेर सापडली; आई-वडिलांची प्रतिक्रिया
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झालेल्या चिमूरडीचा चार दिवसांनी शोध लागलाय. मुलगी मातेच्या कुशीत परतलीय. पहाटेच्या सुमारास मुलीला घेऊन जाणाऱ्या अपहरणकर्त्याला नाशिक पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतलय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















