एक्स्प्लोर
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये गणपती बाप्पाचं वाजत गाजत जोरदार स्वागत
गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















