एक्स्प्लोर
Nashik: ढगाळ वातावरणामुळे कंदा पिकावर रोग ABP Majha
कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या कांद्याची लागवड सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी अगोदरच कांदा लागवड सुरु केल्याने त्यांची पिकं मोठी होऊ लागली आहेत. काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस त्यानंतर पडणारे धुके आणि ढगाळ वातावरण याचा फटका वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर सकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.
नाशिक
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
आणखी पाहा





















