नाशिकमध्ये खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. ट्रकला धडकल्यानंतर बस उलटली. सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावलेत. या अपघातात जखमी झालेल्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.