एक्स्प्लोर
Nashik Accident : नाशिकमध्ये मिर्ची हाॅटेलजवळ ट्रकचा भीषण अपघात
Nashik Accident : नाशिकमध्ये मिर्ची हाॅटेलजवळ ट्रकचा भीषण अपघात नाशिकमध्ये काल रात्री भीषण अपघात झालाय. जेजुरकर मळ्यातील विद्युत खांबावर जाऊन ट्रक आदळल्याची घटना घडलीय.. यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकच्या समोर असलेला दुचाकीस्वार सुदैवानं बचावला. दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता, हा भलामोठा खांब दुचाकीस्वारापासून अगदी काही इंच लांब पडला.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















