एक्स्प्लोर
Lockdown | कांदा उत्पादकांना दिलासा, नाशिकमधून 18 हजार टन कांदा बांगलादेशला निर्यात होणार
नाशिकचा कांदा आता थेट बंगलादेशला निघाला आहे. नाशिक रोडहून रेल्वे वॅगन भरुन कांदाची वाहतूक सुरु झाली आहे. एका मालगाडीत साधारणपणे सतराशे टन कांद्याची वाहतूक होते, असा सुमारे 18 हजार टन कांदा बांगलादेश ला येत्या काही दिवसात जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















