एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : भेसळ करताना सापडल्यास जन्मठेपेची शिक्षा आणि 5 लाखांच्या दंडाची तरतूद : ABP Majha
गणेशोत्सव काळात खाद्यपदार्थ तसेच मिठाईमध्ये भेसळ करू नका . नागरिकांच्या आरोग्यास हानि पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा अशा सुचना प्रशासनाने खाद्य पदार्थ विक्रेत्यांना दिल्या आहेत. मिठाई, हॉटेल, किराणा व्यावसायिकांसोबत अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक पार पडली. तसेच प्रशासनाचे नियम न पाळल्यास 5 लाख रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो तसेच कारावास आणि जन्मठेपेची देखिल शिक्षा होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement