एक्स्प्लोर
Advertisement
Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचं सावट, तिळाच्या दरात ४० रुपयांची वाढ
नववर्षाचा पहिला सण अर्थातच मकर संक्रांत आता अवघ्या काही दिवसांवर आला असून या पहिल्याच सणावर महागाईचं सावट बघायला मिळतय. तिळाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 रुपयांनी वाढ झालीय, तिळीने 200 चा आकडा पार केला असून 210 रुपये किलोवर ति जाऊन पोहोचलीय. तिळीचे दर गगनाला भिडल्याने साहजिकच याचा परिणाम तिळगुळाच्या लाडूवरही झाला असून लाडूही 20 ते 25 टक्क्यांनी महागले आहेत. गुजरातमध्ये तिळीचे उत्पादन घेतले जाते, सध्या मागणी वाढल्याने आणि त्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. हल्लीच्या धावपळीच्या युगात घरी लाडू बनवणं अनेक महिलांना शक्य होत नसल्याने रेडिमेड लाडू खरेदीला त्या अधिक पसंती देतात. दरम्यान हे तिळीचे लाडू नक्की कसे बनवले जातात ? यंदा कशी मागणी आहे ?
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement