एक्स्प्लोर
Nashik : Helmet असेल तरच दुचाकीस्वारांना पेट्रोल, नाशकात आजपासून हेल्मेट सक्ती : ABP Majha
स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत नाशिक शहरात आजपासून हेल्मेटसक्ती राबवली जातेय. नाशिकमध्ये हेल्मेट असेल तरच दुचाकीचालकांना आता पेट्रोल मिळणार आहे. हेल्मेटचा वापर करा असं वारंवार आवाहन करूनही अनेक वाहनचालक हेल्मेट घालत नसल्याने अखेर पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलं. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरु करण्यात आली. आरोग्याची समस्या किंवा ईतर काही विशेष कारणांचा अपवाद वगळता हेल्मेट नसल्यास वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव RTO कडे वाहतूक शाखेकडून पाठवला जाणार आहे.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement