एक्स्प्लोर
Advertisement
Nashik : मुलीनेच तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार, प्रेमप्रकरणातून घडला प्रकार
प्रेम प्रकरणातून तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बागलाण तालुक्यात घडला आहे. मुलीनेच ज्वलनशील पदार्थ टाकून तरुणाला पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीचे लग्न मोडल्याच्या रागातून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. गोरख बच्छाव असे जखमी तरुणाचे नाव आहे. मुलीची आई, वडील आणि 2 भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार केले असून यामध्ये तरुण 55 टक्के भाजला आहे. मुलीसह 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नाशिक
Nashik Loksabha Result : नाशिकमध्ये तिरंगी लढत, फटका कुणाला बसणार? राजकीय विश्लेषकांचं मत काय?
Zero Hour Lok Sabha 2024 : नाशिक दिंडोरी आणि धुळे! कुठे कोण मारणार बाजी?
Nashik EVM Machine Issue : मतदना पूर्ण, पण मशीनच बंद होईना, नाशकात EVMचा गोंधळ
Nashik Police Election Duty Issue : निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचे हाल
Bharati Pawar Dindori Lok Sabha : अब की बार 400 पार मध्ये दिंडोरीचा वाटा नक्की असणार : भारती पवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्राईम
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement