एक्स्प्लोर
Exam Updates : डीएड, बीएडची, शिक्षक पात्रता, केंद्राची टीईटी परीक्षा एकाच दिवशी
तीनवेळा पुढे ढकलण्यात आलेल्या डीएड बीएडची परीक्षा, केंद्र सरकारच्या शिक्षक पात्रता आणि सी- टॅट परीक्षा एकाच दिवशी आल्यानं हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांना दोनपैकी एकच पेपर देता येणार आहे. १३ आणि १७ जानेवारीदरम्यान दोन पेपर असल्याने कोणता पेपर सोडवायचा असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकलाय. त्यामुळे सेन्ट्रल टिचर एलिजीबीटी टेस्ट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर






















