एक्स्प्लोर
Dada Bhuse on Malegoan : दादा भुसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मालेगावला जिल्ह्याचा दर्जा मिळणार?
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी समर्थकांनी केलीय. त्याचवेळी या दौऱ्यात मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी शिंदे समर्थक आमदार दादा भुसे यांनी केलीय. गेली ४० वर्षे होत असलेल्या या मागणीनं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जोर धरलाय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
व्यापार-उद्योग
रत्नागिरी
Advertisement
Advertisement




















