एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal at Nashik : छगन भुजबळांचं आपल्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन, कार्यकर्त्यांकडून स्वागत
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ आज प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. एवढंच नाही तर जोरदार शक्तिप्रदर्शन करत ते राष्ट्रवादीच्या नाशिक कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, मुंबई ते नाशिक या प्रवासात त्यांचं ठाणे, शहापूर, इगतपुरी आणि पाथर्डी फाटा येथे जल्लोषात स्वागत करण्यात येईल. तर इगतपुरी आणि पाथर्डी फाटा येथे त्यांची स्वागत रॅली निघणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















