एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकमध्ये गुन्हेगारीत वाढ, भरदिवसात सोनसाखळी चोरांचं थैमान

नाशिकमध्ये शाळा तर सुरू झाल्या मात्र आपल्या मुलीला शाळेत घ्यायला जाणं एका आईला चांगलंच महागात पडलय. सिन्नर शहरातील विजय नगर परिसरात नितीन खैरनार यांच्या पत्नी गुरुवारी दुपारी मुलीला शाळेतून घेऊन घरी निघाल्या होत्या. वारकरी भवनकडे जाणाऱ्या रस्त्याने त्या जात असतानाच समोरुन आलेल्या आर वन 5 दुचाकीवरील दोघांनी खैरनार यांच्या जवळ येऊन दुचाकीचा वेग कमी करत त्यांच्या गळ्यातील दिड तोळे वजनाची 45 हजारांची सोनसाखळी खेचत काही सेकंदात पळ काढला. महिलेने एका हाताने मुलीचा हात पकडला होता तर दुसऱ्या हातात शाळेचे दप्तर असल्याने त्यांना चोरांशी प्रतिकार करता आला नाही. दरम्यान हा संपूर्ण प्रकार रस्त्याच्या कडेलाच असलेल्या एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिन्नर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झालं आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भितीच वातावरण पसरलं आहे. 

नाशिक व्हिडीओ

Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget