एक्स्प्लोर
Corona : केंद्राकडून आलेला अकराशे कोटींच्या निधी वाटप झालेला नाही : केंद्रीय मंत्री Bharti Pawar
महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी असावी यासाठी इमर्जन्सी कोविड रिलीफचे पॅकेज देण्यात आलंय. मात्र, महाराष्ट्रात संथ गतीने काम सुरू आहे असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण





















