एक्स्प्लोर
Nashik Rains : सुरगणा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे Bhivtas धबधबा प्रवाहित
नाशिक जिल्ह्याच्या पेठ सुरगणा तालुक्यात पावसान्ं जोरदार हजेरी लावली आहे. नद्या नाले ओसंडून वाहतायत. सुरगाणा तालुक्यातला भिवतास धबधबा पावसामुळे प्रवाहित होऊन खळखळून वाहायला लागला आहे. शिवनदी डोंगरावरून कोसळत पार नदीला मिळते त्यावेळी हा धबधबा रौद्र रूप धारण करतो. दरवर्षी या धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतो.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















