एक्स्प्लोर
Amit Thackeray Toll Naka : अमित ठाकरेंची अडवली कार, मनसे कार्यकर्त्यांनी फोडला समृद्धीवरील टोल नाका
समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची मनसेकडून तोडफोड .... नाशिक-सिन्नरजवळील टोलनाक्याची तोडफोड ... अमित ठाकरेंची गाडी अडवल्याच्या रागातून तोडफोड .. अमित ठाकरे नाक्यावरुन निघून गेल्यावर तोडफोड करण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
आणखी पाहा























