एक्स्प्लोर
Nashik : नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्ध व्यक्तीला तब्बल 7 लाख 28 हजार रुपयांचा गंडा : ABP Majha
नाशिकमध्ये एका 61 वर्षीय वृद्ध व्यक्तीला तब्बल 7 लाख 28 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. .या व्यक्तीनं नेट बँकिंगसाठी लॉग इन केल्यानंतर पैसे खात्यातून गायब झाल्याचं या व्यक्तीच्या लक्षात आलं. या वृद्ध व्यक्तीची मोबाईल सेवा बंद झाली होती. त्याची विचारणा करण्यासाठी या व्यक्तीनं संबंधित टेलिकॉम कंपनीला संपर्क केला असतात.. सेवा बंद करण्याची विनंती तुम्हीच केल्याची कंपनीकडून सांगण्यात आलं. यावरून हा सिम स्वॅप किंवा मेल आयडी हॅकिंगचा प्रकार असावा अशी शंका सायबर पोलिसांना आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
जालना
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
आणखी पाहा




















