एक्स्प्लोर
Nandurbar Ranka Bridge Collapse : नंदुरबारमधील रंका नदीवरील पूल कोसळला, गावांशी संपर्क तुटला
नंदुरबारच्या धानोरा गावाजवळील रंका नदीवरील पूल कोसळलाय.. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय..
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















