एक्स्प्लोर
Nandurbar MLC Election : नंदुरबार जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात : ABP Majha
नंदुरबार जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात.. सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री के सी पाडवी. खासदार हिना गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























