एक्स्प्लोर
Nandurbar Chili Market : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची खरेदीला सुरूवात
Nandurbar Chili Market : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची खरेदीला सुरूवात नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा दिवसानंतर मिरचीच्या खरेदी विक्रीला सुरुवात झालीय. बाजार समितीत 700 ते 800 वाहनातून जवळपास पंधरा ते वीस हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल झालीय. तसंच लिलाव सुरू झाल्यानंतर भाव पडण्याची भीतीही शेतकऱ्यांना वाटू लागलीय. तर गेल्या दहा दिवसांत 50 ते 60 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जातोय.
आणखी पाहा























