एक्स्प्लोर
Prakash Ambedkar Nanded : प्रकाश आंबेडकर घेणार मृत अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांची भेट
नांदेडच्या बोंढार हवेली गावात झालेल्या हत्या प्रकरणात अक्षय भालेराव या तरुणाची हत्या झाली होती. आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसंच आज डाव्या आघाडीतल्या संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, अक्षय भालेराव हत्या प्रकरणातील सात आरोपी सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडीत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























