एक्स्प्लोर
Advertisement
Nanded Tomatoes : नांदेडमध्ये टोमॅटोचे उत्पादन ठप्प,हैद्राबादहून आयात केलेल्या टोमॅटोंची किंमत किती?
नांदेड शहरात टोमॅटोचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांनी हैद्राबाद इथून टोमॅटोची आयात सुरू केलीय, वाहतूक खर्चामुळे सध्या नांदेडमध्ये प्रतिकिलो 120 रुपये इतक्या दराने टोमॅटोची विक्री होतेय. किंमतीत मोठी वाढ होऊनही ग्राहकांकडून टोमॅटोची मागणी होतेय. स्थानिक पातळीवर टोमॅटोचे उत्पादन ठप्प पडल्याने व्यापाऱ्यांनी हैद्राबादइथून भाजीपाला आयात करायला सुरुवात केलाय. एरवी हैद्राबादला भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या नांदेडला लांबलेल्या पावसामुळे प्रथमच आयात करायची वेळ आलीय.
नांदेड
Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement