एक्स्प्लोर
साडेदहा कोटी थकीत असताना कारखान्याची परस्पर विक्री, शिवसेनेची साखर आयुक्तांकडे तक्रार | नांदेड
नांदेड येथील भाऊराव चव्हाण युनिट नंबर 4 साखर कारखान्याची विक्री शेतकऱ्यांची तब्बल 10 कोटी 50 लाख रूपये थकीत कर्ज ठेऊन सदर कारखाना श्री सुभाष शुगर यांना प्रा.लिमिटेड यांना विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड यांच्याकडे शेतकऱ्याचे RSF ची साडे दहा कोटीची रक्कम थकीत बाकी असतांना व त्याची जबाबदारी निश्चित न करता शासनाला चुकीची माहिती देऊन, सदर आर. एस.एफ च्या रकमेची माहिती दडवून ठेऊन कारखान्याची विक्री करण्यातआल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुणे
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
आणखी पाहा





















