एक्स्प्लोर

Aaditya Thackeray at Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत सहभागी होणार

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज या यात्रेत सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळात हिंगोली जिल्ह्यात आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी होणार आहेत. या निमित्तानं गांधी आणि ठाकरे कुटुंबातील दोन नेते प्रथमच जाहीररित्या एकत्र येणार आहेत. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्यावतीनं आज आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी  होणार आहे. काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील आदी नेते या यात्रेत सहभागी झाले होते. आज आदित्य ठाकरेंच्या सहभागाकडे सर्वांचं लक्ष असेल.

नांदेड व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
IPL 2026 News : प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज करायला गेला अन् पोपट झाला, MI vs KKR सामन्यांत वानखेडे स्टेडियमवर काय घडलं?, Video
प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज करायला गेला अन् पोपट झाला, MI vs KKR सामन्यांत वानखेडे स्टेडियमवर काय घडलं?, Video
तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?
तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?
गडचिरोली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचं षडयंत्र, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप, रस्त्यावर उतरण्याचा इशारा 
गडचिरोली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचं षडयंत्र, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप, रस्त्यावर उतरण्याचा इशारा 
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Nitish Kumar: बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
Mangalprabhat Lodha on LPG Gas Cylinder: लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
PSL 2026 News : बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
Embed widget