एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | नागपूरमध्ये लॉकडाऊन केला जाणार? पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत एक्स्क्लुझिव्ह चर्चा
आयुष्यात जे काही घडते त्यातून शिकून, पुढच्या वेळी त्यातील चुका न होऊ देणे हे खरे शहाणपण. अनलॉकनंतर ठिकठिकाणी परत बंदच्या हाका दिल्या गेल्या. तशी हाक उपराजधानी नागपुरातही परत द्यावी लागणार आहे. पण आताचा लॉकडाऊन हा गेल्या लॉकडाऊनच्या चुका न गिरवता कसा करायचा ह्याचा विचार सध्या पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत हे करत आहेत. त्यासाठी नितीन राऊत ह्यांनी लॉकडाऊनचा एक आराखडा सर्व प्रशासकीय खात्यांकडून मागवला आहे.
नागपूर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
आणखी पाहा






















