Uddhav Thackeray Vidarbha : विधानसभेसाठी ठाकरेंचं 'मॅक्झिमम विदर्भ', भास्कर जाधवांवर खास जबाबदारी
Uddhav Thackeray Vidarbha : विधानसभेसाठी ठाकरेंचं 'मॅक्झिमम विदर्भ', भास्कर जाधवांवर खास जबाबदारी
विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन 'मॅक्झिमम विदर्भ' ----- भास्कर जाधवांवर खास जबाबदारी देणार ----- काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न
विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना लक्ष केंद्रित करणार विदर्भावर
भास्कर जाधवांना विशेष जवाबदारी
काँग्रेस किंवा राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा आल्या पाहिजे विदर्भात
उद्धव ठाकरेंची भास्कर जाधवांना सूचना
कारण - मुख्यमंत्रीपद मिळवायचे असेल तर विदर्भ जिंकावा लागतो असं ही मानल्या जातं
एकेप्रकारे हे काँग्रेस आणि नाना पाटोलेंनाच आव्हान आहे
भास्कर जाधवांनी आढावा बैठका घेतल्या, इच्छुक उमेदवारांना भेटले
एकला चलो रे असे ही काहींनी सुचवले
पण महाविकास आघाडीत राहूनच लढायचे आहे हे पण त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट केले
जागा पाहिजे तेवढ्या सुटल्या नाही तर काय ह्यावर ही इच्छुकांनी प्रश्न विचारल्याचे कळतंय























