एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg EXCLUSIVE : पाच दिवसांपूर्वी पुलावर तुटलेला भाग पुन्हा निखळला
पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर वरील दुसर बीड ते सिंदखेड राजा दरम्यान चेनेज 319 वरील एका पुलाचा लोखंडे भाग तुटून वर आलेला होता. याची बातमी एबीपी माझा दाखवल्यानंतर तात्काळ या पूलाची दुरुस्ती करण्यात आली.मात्र समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाने याची फक्त तात्पुरती वेल्डिंग करून दुरुस्ती केली होती. मात्र पुन्हा हा भाग तुटलेला असून हा पुन्हा या महामार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
नागपूर
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























