एक्स्प्लोर
Nitin Raut : भारत जोडो यात्रे दरम्यान नितीन राऊत गंभीर जखमी ABP Majha
माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत हे भारत जोडो यात्रे दरम्यान गंभीर जखमी झाले आहेत.. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांनी हैदराबादमध्ये सहभाग घेतला. तिथं गोंधळ झाला असता बॅरिकेडवर काही जण पडणार होते. मात्र त्यांना वाचवण्याच्यावेळी नितीन राऊतांना दुखापत झाली. सध्या राऊतांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















