एक्स्प्लोर
Nagpur : नागपूर अश्लील डान्स प्रकरणात तिघांना, तिघांना अटक ABP Majha
आता बातमी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी... नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील ब्राह्मणी गावात अश्लील डान्स शोचं आयोजन करण्यात आलं होतं... या प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आलीय. सकाळी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं... आणि त्यानंतर संध्याकाळी अश्लील डान्स शोचं आयोजन करण्यात आलं होतं... हा सगळा प्रकार १७ जानेवारीला ब्राह्मणी या गावात घडला होता... सुमारे दोन तास हा किळसवाणा प्रकार नागपूरच्या ब्राह्मणी गावात सुरु होता... यावर नागपूर पोलिसांचं काय म्हणणं आहे पाहुयात...
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















