एक्स्प्लोर
Nagpur : हिंदुस्थानी भाऊच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे तरुण रस्त्यावर; नागपूरमध्ये बसेस फोडल्या
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी चिथावणीखोर वक्तव्यामुळे भडकलेल्या आंदोलनाची... हिंदुस्थानी भाऊच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे राज्यभरात काही तरुण रस्त्यावर उतरले.. तरुणांची माथी भडकावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध सुरु आहे,...
हे आंदोलन दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात या मागणीसाठी आंदोलन केल्याचं सांगण्यात आलंय.. पण मुंबई, नागपूर, उस्मानाबाद, औरंगाबादेत आंदोलनाची ठिणगी पडली... आंदोलनकर्त्यांनी हिंदुस्थानी भाऊचा व्हीडिओ पाहून रस्त्यावर उतरल्याचं म्हंटलंय...
एकाएकी आंदोलन भडकणं... तरुण रस्त्यावर उतरणं आणि या आंदोलनामागचं नेतृत्त्व कुणाचं? याचा शोध घेणं गरजेचं आहे.
आणखी पाहा
























