एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule | पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार आहे : चंद्रशेखर बावनकुळे
विधानसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीतही डावलल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. मात्र विदर्भातील पक्षाचे मोठे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे. तसंच पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
वाशिम
क्राईम
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















