एक्स्प्लोर
Farmers Agitation | नागपूरमध्ये सडलेली पिकं घेऊन शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन | ABP Majha
अवकाळी पावसामुळे नष्ट झालेली पिकं घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. आकाशवाणी चौकातून हातात वाया गेलेलं कापसाचं पीक घेऊन हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले होते. तरी, आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे कार्यकर्त्यांना अडवल्याची माहिती मिळतेय. तरी, यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचीही माहिती मिळतेय.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















