एक्स्प्लोर
Nagpur E Panchnama : ई-पंचनाम्याचे प्रयोग यशस्वी, शेतकऱ्यांना वेगाने मदत मिळणं शक्य
नागपूर जिल्ह्यात ई-पंचनाम्याचे प्रयोग यशस्वी, तलाठी आणि कृषी सेवकांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन जीपीएस तंत्राद्वारे शेतीच्या नुकसानीची माहिती अॅपवर भरणे, नुकसानीचा प्रत्यक्ष फोटो अपलोड करणे बंधनकारक, यामुळे शेतीच्या नुकसानीचे अचूक पंचनामे शक्य होणार
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















